1️⃣उच्चशिक्षित विद्यार्थी, कर्मचारी आणि पालक म्हणून तुम्हाला आपले इंग्रजी बोलताना काय चुकते ते समजेल.
2️⃣तुम्हाला मराठीतील वाक्य इंग्रजी भाषांतरित करता येतील आणि इंग्रजीतील मराठीत.
3️⃣Smart English आणि Spoken English चा वापर करून आपण पण आपल्या बोलण्याने कोणालाही आकर्षित कराल.
4️⃣माझ्या 1 दिवसांच्या कार्यशाळेत सरावाने आपण इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळवाल.
5️⃣तुमच्याकडे कोणत्याही इंग्रजी शब्दाचे ज्ञान नसतानाही तुम्ही इंग्रजीत तासंतास गप्पा मारू शकाल.
6️⃣तुमच्या 1 दिवसांच्या कोर्समध्ये तुम्ही रोजच्या सरावाने अस्खलित इंग्रजी बोलाल..‼